
Maharashtra Recognizes Livestock as Agriculture Historic Move for Farmers
Sakal
रवींद्र माधव साठे
दुग्धव्यवसाय, वराहपालन, शेळीपालन व कुक्कुट-पालन सारख्या पशुधन व्यवसायांना कृषी दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा ऐतिहासिक निर्णय असून पशुधनास कृषी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्याचे लाभ असे