

Mantarlele Chaitrabanat
sakal
- शैला दातार
‘मंतरलेल्या चैत्रबनात’ कार्यक्रमाने कलाकारांना घडवलं, श्रीमंत केलं. ‘स्वरानंद’ ही संस्था उत्तम वाटचाल करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रा. प्रकाश भोंडे यांनी ‘स्वरानंद’च्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली ती आजपर्यंत. नऊ डिसेंबर २०२५ पुण्यात भरत नाट्य मंदिर येथे ‘मंतरलेल्या चैत्रबनात’चा प्रयोग होत असून निमित्त आहे चैत्रबन ची ५० वर्षे.