ढिंग टांग : काटकसरीचा संकल्प…!

काटकसरीच्या गजरात ‘साध्या’ नामदाराचा सोन्याच्या दिवसांचा प्रवास; ताफा, परदेश दौरे, महागडे फोन यांवर उपरोधिक चिरफाड
Political Austerity or Satire? British Nandi’s Open Letter to 'Nana Saheb'

Political Austerity or Satire? British Nandi’s Open Letter to 'Nana Saheb'

Sakal

Updated on

मा. मु. नानासाहेब फडणवीस यांसी, वंदनीय मोदीजींच्या आग्रहानुसार प्रार्थनीय मोटाभाई शहा यांच्या इच्छेनुसार आणि आपल्या मार्गदर्शनानुसार, तसेच महाराष्ट्रातील गोरगरिबांचे तारणहार, ठाण्याचे आदरणीय कर्मवीर भाईसाहेब शिंदे आणि बारामतीच्या पूजनीय ताईसाहेबांच्या आदेशानुसार काटकसरीला सुरुवात केली आहे. आपला आशीर्वाद असू द्यावा, ही विनंती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com