Mumbai Pune Expressway: रिस्क नको! मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अवजड वाहने वेटिंगवर, केमिकल टँकरना नो एन्ट्री; कारण काय?

traffic rules for heavy vehicles on expressway construction zones India: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सुरुवातीला फक्त बस व हलकी वाहने; केबल स्टे ब्रिजची क्षमता, सुरक्षितता तपासल्यानंतरच अवजड वाहनांना प्रवेशाचा निर्णय
Mumbai-Pune Route Restrictions Explained: Why Heavy Vehicles and Tankers Face Entry Ban

Mumbai-Pune Route Restrictions Explained: Why Heavy Vehicles and Tankers Face Entry Ban

sakal

Updated on

बापू सुळे

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उभारलेल्या मिसिंग लिंकच्या प्रवासासाठी अवजड वाहनांना सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रदिनी (ता. १) उ‌द्घाटन झाल्यानंतर केवळ बस आणि चारचाकी वाहनांनाच मिसिंग लिंकवर प्रवेश असणार आहे. केबल स्टे ब्रिजची क्षमता पुढील सहा महिन्यांत येणाऱ्या अनुभवांचा अभ्यास करून अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com