Celebrating a Visionary: Dr. S. B. Mujumdar Honored on 90th BirthdaySakal
संपादकीय
शैक्षणिक उत्कृष्टतेचा ध्यास
९० व्या वाढदिवसानिमित्त शिक्षणतज्ज्ञ आणि ‘सिंबायोसिस’ संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा सन्मान करण्यात आला.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
प्रा. शां. ब. मुजुमदार यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केल्याचे समजले आणि अत्यंत आनंद झाला. या आनंददायी प्रसंगी प्रा. मुजुमदार, त्यांचे कुटुंबीय आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील त्याचे विस्तारलेले कुटुंब यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.