‘ती’ चे क्षितिज : ऑनलाइन दिसणं आणि ऑफलाइन जगणं

इन्स्टाग्रामवरील परफेक्ट सकाळी आणि वास्तवातील गोंधळलेलं, अनफिल्टर्ड आयुष्य यांच्यातील तुलना; ऑनलाइन ‘दिसणं’ आणि ऑफलाइन ‘जगणं’ यातील दरीचा वेध
The Illusion of Perfection: Why Instagram Mornings Feel Better Than Reality

The Illusion of Perfection: Why Instagram Mornings Feel Better Than Reality

Sakal

Updated on

अ‍ॅड. अभिधा निफाडे

काल सकाळी जाग आली तेव्हा घड्याळात आठ वाजून गेले होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला उशीर होणार बहुतेक, या विचाराने उठतानाच जरा चिडचिड झाली. पटकन आवरून सँडविच डब्यात टाकलं आणि स्टेशनवर गेले. लोकलमध्ये बसल्यावर सहजच वेळ घालवण्यासाठी इंस्टाग्राम उघडलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com