pandit hridaynath mangeshkar
sakal
‘सागरा प्राण तळमळला’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीताच्या गौरवार्थ; तसेच अंदमानमध्ये उभारण्यात आलेल्या सावरकर पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ‘आदरांजली सोहळ्या’ला उपस्थित राहून टिपलेले सुवर्णक्षण.