विशेष : सोमनाथ आणि भारताचा अजेय विश्वास

सोमनाथच्या सहस्रकाळच्या संघर्ष, पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक चेतनेच्या प्रवासातून भारताच्या अजिंक्य आत्म्याला नवी ऊर्जा; स्वाभिमान पर्व, विशेष पूजा आणि आध्यात्मिक पर्यटनातून ‘विकास ही, वारसा ही’चा संदेश
PM Modi highlights millennium of resilience

PM Modi highlights millennium of resilience

Sakal

Updated on: 

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘सोमनाथ’ आपल्याला एक सांस्कृतिक संदेश देतो. त्याच्यासमोरचा विशाल सागर कालातीत आहे. त्याच्या लाटा आपल्याला सांगतात...वादळे कितीही भयंकर असू देत, लाटा कितीही उंच उसळू दे, आपण त्यातूनही पुन्हा उभे राहू शकतो, सन्मानाने आणि ताकदीने!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com