ढिंग टांग : शिव्यांची झाली फुले..!

इराण-अमेरिका-इस्राईल युद्धविरामाच्या नाट्यात डोलांडतात्या, नमोजी, नेतान्याहू, पाकिस्तानपासून ठाण्याच्या भाईसाहेबांपर्यंत साऱ्यांच्या ‘शिव्या’ आणि ‘थँक्यू’ची फुलबाजी
"डोलांडतात्यांना कुणी घातली शांततेची शपथ?" इराण युद्धाच्या 'युद्धविरामा'वर मिश्किल भाष्य; 'ढिंग टांग' खास शैलीत!

"डोलांडतात्यांना कुणी घातली शांततेची शपथ?" इराण युद्धाच्या 'युद्धविरामा'वर मिश्किल भाष्य; 'ढिंग टांग' खास शैलीत!

Sakal

Updated on

इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धात पंधरा दिवसांची ‘टाइम प्लीज’ घेऊन अमेरिकेचे ग्रेट राष्ट्राध्यक्ष डोलांडतात्या ट्रम्प यांनी जगावर उपकारच केले. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना थँक्यू म्हटले पाहिजे. डोलांडतात्यांना युद्धाच्या भरीस घालणाऱ्या इस्राईलच्या बेन्यामिनदादा नेतान्याहू यांनी त्यांना दुजोरा देत आपली क्षेपणास्त्रे म्यान केली, त्याबद्दल त्यांनाही याहू याहू थँक्यू म्हटले पाहिजे. या दोघांच्याही युद्धविरामाला आढेवेढे घेत शेवटी होकार देणाऱ्या इराणला ‘शुक्रान’ म्हणणे टाळता येणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com