ढिंग टांग : चाय की पत्ती, बस की सवारी..!

केरळच्या बसप्रवासात ‘जनसंवाद’ साधणाऱ्या बेट्याच्या मळमळीपासून दिब्रुगडच्या चहापत्तीपर्यंत, निवडणूक प्रचारातली दिखाऊ स्टंटबाजी आणि ‘चहा विरुद्ध कॉफी’चा राजकीय हिशोब उघड करणारी ढिंगटांग गप्पा
The Tea vs. Coffee War: Leftist Filters and Right-Wing Brews in Election Season

The Tea vs. Coffee War: Leftist Filters and Right-Wing Brews in Election Season

Sakal

Updated on

बेटा : (नेहमीप्रमाणे जोरदार एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (निवडणुकीच्या कामात व्यस्त) हुं!!

बेटा : (पोटावर हात फिरवत) मम्मा, डु वी हॅव जिंजर अँड लेमन? आय मीन आलं लिंबू?

मम्मामॅडम : (चमकून मान वर करत) हे काय आता नवीन?

बेटा : (तोंड कडवट करत) थोडं मळमळतंय!

मम्मामॅडम : (ताडकन हातातलं काम सोडून) ओह गॉड! काय झालं? काही वेडंवाकडं खाल्लं असशील..!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com