नअस्कार! ‘उंदीरमामा आयलॉ, पेट्टपाँदाक लिपलॉ, माजोरीच्या पिलान त्याका एका घासान खायलॉ..’ हे अजरामर गोमंतकीय गीत तुम्ही ऐकलं असणारच. नक्कीच. गोंयांत सहलीला गेल्यावर हे गीत म्हटलं नाही तर दंड होतो म्हणे. पण हे गीत मध्यंतरी गोयांत नाही तर पुण्यांत म्हणायची पाळी आली होती…