दक्षिणेतील ‘अमेठी’

राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा दिला तेव्हाच येथून प्रियांका गांधी-वद्रा निवडणूक लढणार, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केले होते.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhisakal
Updated on

राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा दिला तेव्हाच येथून प्रियांका गांधी-वद्रा निवडणूक लढणार, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता प्रियांका रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहता काँग्रेससाठी हा मतदारसंघ अमेठी आणि रायबरेलीसारखा सुरक्षित ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com