
Remembering Sandhya (Vijaya): An Actress Known for Dance, Talent, and Simplicity
Sakal
संध्या यांना आम्ही विजया या नावाने ओळखायचो. त्यांची बहीण वत्सला देशमुख. त्यादेखील मोठ्या आणि उत्तम अभिनेत्री होत्या. संध्या यांच्यासाठी मी ‘पिंजरा’ आणि ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांचा मला आवडलेला चित्रपट म्हणजे ‘अमर भूपाळी.’ त्यात त्यांना अत्यंत वेगळ्या पद्धतीने सादर केलं होतं.