

Robin Singh
sakal
आनंद जीवनाच्या प्रवासातील साधन आहे, अंतिम ध्येय नाही. ‘खऱ्या’ आनंदाचा शोध आवश्यक आहे. योग्य ध्येय ठेवून
जीवनात कार्यरत राहिल्यास तुम्ही आनंदाबरोबरच समाधानीही होऊ शकता आणि समाजालाही दिशा देता येईल... सामाजिक कार्यकर्ते
व लेखक रॉबिन सिंह सांगत होते. ‘स्वास्थ्यम’ उपक्रमात रविवारी त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.