
RSS A Movement of Harmony, Service & Character-Building
Sakal
सुनील आंबेकर
संघ म्हणजे सामंजस्य, विश्वास आणि परस्परांबद्दलचा आदरभाव आणि ऐक्य प्रस्थापित करणारी एक शक्ती आहे. संघाचा मूळ हेतू नवनवीन लोकांना आपल्याशी जोडून घेणे आणि जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणे हा आहे. संघ भारतातील सर्वसमावेशक आणि ऐक्य प्रस्थापित करणारी सगळ्यात मोठी व सर्वांत बलशाली संघटना आहे.