
"RSS and Women Empowerment: Beyond Western Ideas"
Sakal
निवेदिता भिडे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने ‘स्त्री सशक्तीकरण’ ही केवळ व्यक्तिकेंद्रित पश्चिमी संकल्पना म्हणून बघितली जात नाही, तर भारतीय जीवन दर्शनातील एकात्मता स्त्रीला शक्तीस्वरूपा मानणाऱ्या दृष्टिकोनातून मांडली जाते. संघाची स्त्री सशक्तीकरणाबद्दलची भूमिका समजून घ्यावयाची असल्यास संघाचे भारतीय जीवनदर्शनावर आधारित वैचारिक अधिष्ठान समजून घेणे आवश्यक आहे.