
Rashtriya Swayamsevak Sangh
Sakal
गिरीश प्रभुणे
सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, पूर्व सैनिक क्षेत्र व समाजाच्या सर्व क्षेत्रात सेवा हेच व्रत समजून काम करणारा मोठा कार्यकर्ता घटक संघ स्वयंसेवकांतून तयार झाला आहे. संघ काही करणार नाही, स्वयंसेवक करतील. संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम, अशा विचारांतून मुरलेले लोणचे म्हणजे स्वयंसेवक.