
Sarsanghchalak Legacy
Sakal
हिमांशू विजय शुक्ल
भारतात गेल्या १०० वर्षांत अनेक चळवळी, संघटना जन्माला आल्या. मात्र, कालांतराने त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले किंवा त्या निष्प्रभ ठरल्या. संघाने मात्र अनेक संकटांचा सामना करत आपले कार्य ‘वर्धिष्णू’ ठेवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाच्या वाटचालीतील, कामगिरीतील सहा सरसंघचालकांच्या योगदानाचा घेतलेला आढावा...!