

From Satara to Pune: The Journey of the 99th and 100th Sammelan
Sakal
नअस्कार! साताऱ्याहून लाल परी पकडून तातडीनं पुण्याला आले, कोथरुडला एक ब्याग ठेवली, दुसरी उचलून गोव्याला जावं लागलं. तिथं आमच्या फुटाणेनानांचं जागतिक मराठी अकादमीचं संमेलन चालू आहे. आता तीन दिवस इथं मुक्काम. पण पणजीतल्या मुक्कामाबद्दल पुढल्या शनिवारी!