Mon, October 2, 2023
स्थळ : माननीय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान. वेळ : अज्ञात. भाईसाहेब, दादासाहेब आणि नानासाहेब या तिघा कारभाऱ्यांची गुप्त बैठक जमली आहे. तिघेही तीन खुर्च्या घट्ट पकडून बसलेले! कुणीही उठला तरी दुसरा ती खुर्ची पटकावणार, हे ठरलेले! विशेषत: भाईसाहेबांच्या खुर्चीला जबरी धोका संभवतो! ती मधोमध आहे!! बैठकीचा विषय अजून ठरलेला नाही.
तसे पाहू गेल्यास आम्ही हाडाचे महाराष्ट्र सैनिक. मराठी माणूस असे नुसते म्हटले तरी आमचे रक्त पानीकम चहासारखे उकळू लागते. आमची गाथाच वेगळी
आमचे परममित्र रा. कर्मवीर भाईसाहेब हे अतिशय भाविक वृत्तीचे आहेत, हे १२३ देशांतील नागरिकांना ठाऊक आहे. काही वर्षांपूर्वी ते गुवाहाटीच्या
प्रकार : लावणीचाल : वळण बिघडलेली कुठलीही!ताल : बेतालऐक्का :दिवसही सरला, सांज दाटली,फितुर मजशी आईनाऽऽ...राया, मला ढाब्यावरती न्या नाऽऽ..
दादू : (न राहवून फोन लावत सावधपणे) म्यांव म्यांव म्यांव म्यांव...!सदू : (एक सुस्कारा टाकत) दादूराया, तुझा रिंगटोन आता बदल!! बाप्पा मोरय
न अस्कार! अमळनेर येथे फेब्रुवारीत होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रा. रवींद्र शोभणे यांचा गेल्या आ
सदरहू कहाणीत दोन संजय आहेती. दोन्ही कडवट मऱ्हाटी मावळे. सदैव एकनिष्ठ. वेळवखत पाहोन साहेबकामी कटून पडण्याची तयारी. दांडपट्टा चालवणेत दोन
MORE NEWS

satirical-news
प्रिय मित्र नानासाहेब यांस, खरं तर मी कुणाला पत्रबित्रं लिहिण्याच्या भानगडीत पडत नाही. साधा मेसेज टाइप करुन पाठवणं जिवावर येतं. हिते कोण पत्र लिहायला बसलंय? पण आज अगदी नाइलाज झाला. तुमच्या शब्दाखातर मी सगळं सोडून महायुतीमध्ये सामील झालो. येऊ की नको येऊ? असं सारखं वाटत होतं.
प्रिय मित्र नानासाहेब यांस, खरं तर मी कुणाला पत्रबित्रं लिहिण्याच्या भानगडीत पडत नाही. साधा मेसेज टाइप करुन पाठवणं जिवावर येतं.
MORE NEWS

satirical-news
मान्नीय सदस्यगऽऽण…कृपया शांत रहा. तुम्ही नव्या भवनात आला आहात. लोकशाहीची गरीमा, प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्ही सर्वांनी चांगले वागावे, ही प्रार्थना आहे. नव्या भवनात प्रवेश केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. हे भवन तुमचेच आहे, हे लक्षात असू द्या. लोकशाहीचे हे नवे मंदिर आहे. या मंदिरा
नव्या भवनात प्रवेश केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. हे भवन तुमचेच आहे, हे लक्षात असू द्या.
MORE NEWS

satirical-news
घडले ते असे :स्थळ : सिद्धार्थ प्राणीसंग्रहालय, छत्रपती संभाजीनगर. वेळ : सकाळ टळून दुपारची. प्रसंग : बारशाचा कार्यक्रम. नेपथ्य : एक काचेचे भांडे, त्यात नावे लिहिलेल्या काही गुप्त चिठ्ठ्या. काचेच्या भांड्यासमोर महाराष्ट्राच्या निर्जीव आणि सजीवसृष्टीचे तीन आधारस्तंभ उभे. (एक सज्जड आधारस्तंभ अ
सिद्धार्थ प्राणीसंग्रहालय, छत्रपती संभाजीनगर. वेळ : सकाळ टळून दुपारची. प्रसंग : बारशाचा कार्यक्रम. नेपथ्य : एक काचेचे भांडे, त्यात नावे लिहिलेल्या काही गुप्त चिठ्ठ्या.
MORE NEWS

satirical-news
स र्वप्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की, आम्हीही पत्रकार आहो! काही पत्रकार पत्रकार असतात. नंतर ते संपादक होतात. हा काळ तितकासा रोमहर्षक नसतो. बातम्यांची भाषांतरे, वृत्तांकने, पत्रकार परिषदा, पत्रकारितेतल्या कुचाळक्या यातच बराचसा काळ जातो. यथावकाश पत्रकाराचे संपादकात स्थानांतर होते.
काळात काही पत्रकार-संपादकांचे राजकीय नेत्यामध्ये रुपांतर होण्याची शक्यता निर्माण होते
MORE NEWS

satirical-news
राजकारणामध्ये रोजच्या रोज भाषणे द्यावी लागतात. काही पुढाऱ्यांस तर ध्वनिक्षेपक नसेल तर आपलाच आवाज बसला आहे, असे वाटू लागते. ध्वनिक्षेपकाचा शोध लागला नसता, तर राजकारणाचे क्षेत्रच निष्प्रभ ठरले असते. अनेक पुढारी तर जन्मालाच आले नसते! ध्वनिक्षेपक नावाचे हे यंत्र ज्याने कुणी शोधून काढले, त्यास
राजकारणामध्ये रोजच्या रोज भाषणे द्यावी लागतात. काही पुढाऱ्यांस तर ध्वनिक्षेपक नसेल तर आपलाच आवाज बसला आहे, असे वाटू लागते.
MORE NEWS

satirical-news
स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात.कर्मवीर भाईसाहेब खुर्चीत (पाय हलवत) नुसतेच बसलेले आहेत. शेजारी दादासाहेब तिसरीकडेच पाहात वेळ काढत आहेत. तेवढ्यात नानासाहेब प्रविष्ट होतात. त्यांनी वेषांतर केलेले आहे! अब आगे...)नानासाहेब : (टेचात उभे राहात) ओळखलं का?दादासाहेब : (नीट ओळखूनही) कोण तुम्ही?भाईसाहेब
कर्मवीर भाईसाहेब खुर्चीत (पाय हलवत) नुसतेच बसलेले आहेत. शेजारी दादासाहेब तिसरीकडेच पाहात वेळ काढत आहेत. तेवढ्यात नानासाहेब प्रविष्ट होतात.
MORE NEWS

satirical-news
फ्रॉम द डेस्क ऑफ-ऑ. मि. ज्यो बायडेन (उपाख्य बापूसाहेब),१६००, पेनसिल्वानिया अवेन्यू, एनडब्ल्यू,वॉशिंग्टन डीसी २०५००, यूएसए.(टॉप प्रायॉरिटी : ऑफिशियल सीक्रेट अँक्टबरहुकूम. वाचल्यानंतर ताबडतोब नष्ट करावे.)विषय : भारतीय पाहुणचार वगैरे.माय डिअर फ्रेंड, परवा रात्री घरी सुखरुप पोचलो. जाम दमलो होत
माय डिअर फ्रेंड, परवा रात्री घरी सुखरुप पोचलो. जाम दमलो होतो. दिल्लीत नाही म्हटले तरी बरेच (तेही अनवाणी) चालावे लागले.
MORE NEWS

satirical-news
दादू : (सावधपणाने फोन फिरवत) म्यांव म्यांव!! सदू : (शांतपणाने) सर्दी झालेल्या मांजराचे आवाज कसले रे काढतोस?दादू : (गोरेमोरे होत) वाघाला सर्दी झाल्याचा आवाज आहे हा!! सदू : (धोरणीपणाने) हल्ली फार डरकाळू लागला आहात तुम्ही दादूशेठ! काय इरादा आहे?
गनिमाने महाराष्ट्राला कोपऱ्यात गाठलं आहे! महाराष्ट्राला सळो की पळो करुन सोडण्याचा हा दिल्लीश्वर गनिमाचा डाव आम्ही उधळून लावू!!
MORE NEWS

satirical-news
जी -२० परिषदेच्या पहिल्या दिवशी व्हीआयपी पाहुण्यांना विशेष रात्रीभोजनाचे निमंत्रण होते. हा बडा खाना जगभर गाजला! या भोजनानंतर बहुतेक पाहुण्यांनी भारतीय व्यंजनांची वाहवा केली. ‘सबका साथ, सबको सुग्रास’ हे भोजनावळीचे घोषवाक्य होते. निवडक पाहुण्यांच्या या प्रतिक्रिया :
जी -२० परिषदेच्या पहिल्या दिवशी व्हीआयपी पाहुण्यांना विशेष रात्रीभोजनाचे निमंत्रण होते. हा बडा खाना जगभर गाजला!
MORE NEWS

satirical-news
शिंके लावियेले दुरी। होतों तिघांचे मी वरी!तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरुनि गडे ॥वाहती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोपरा ।तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणे नेदी एका॥(काल्याचे अभंग, गाथा)
सकाळपासून पावसाने संततधार धरली होती. तरीही उत्साहात कमी नव्हती. ‘ढाक्कुमाकुम ढाक्कुमाकुम’च्या तालावर विविध पक्षांचे कार्यकर्ते नाचत होते.
MORE NEWS

satirical-news
ऐन निज श्रावणात पापलेट या माश्यास राजयोग प्राप्त झाला, ही काही योगायोगाची घटना नव्हे! या काळात पापलेटाची पैदास होत असते. भाद्रपदात गणपतीबाप्पा गावाला गेल्यानंतर लगेचच (मागल्या दाराने) या चविष्टसुंदर माश्याचे मत्स्यप्रेमी घरामध्ये आगमन होते आणि मग यथावकाश समुद्रातील मासे हळूहळू कमी होऊ लागत
ऐन निज श्रावणात पापलेट या माश्यास राजयोग प्राप्त झाला, ही काही योगायोगाची घटना नव्हे! या काळात पापलेटाची पैदास होत असते.
MORE NEWS

satirical-news
शिक्षक दिनानिमित्त ज्यांनी ज्यांनी आपापल्या शिक्षकांना वंदन केले, त्या सर्वांस आमचे वंदन असो. शिक्षक दिनानिमित्त आम्ही काही निवडक समाजश्रेष्ठींना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची विनंती केली. त्यातील निवडक काही भावनांना आम्ही येथे शब्दरुप देत आहो.
शिक्षक दिनानिमित्त ज्यांनी ज्यांनी आपापल्या शिक्षकांना वंदन केले, त्या सर्वांस आमचे वंदन असो.
MORE NEWS

satirical-news
स्थळ : एकमेव. वेळ : बप्पोरे. पात्रे : एकमेवा आणि द्वितीयम! सात, लोककल्याण मार्ग हा भारतातील एकमेव असा पत्ता आहे की तेथे विश्वाचा केंद्रबिंदू असण्याची शक्यता वर्तवली जाते. या निवासस्थानाच्या प्रांगणातील मोरदेखील युनिक आहेत. ते बारोमास वंदनीय गुरुवर्य नमोजीभाई ऊर्फ मालकाच्या मूडप्रमाणे नृत्य
बारोमास वंदनीय गुरुवर्य नमोजीभाई ऊर्फ मालकाच्या मूडप्रमाणे नृत्य वगैरे करुन दाखवतात.
MORE NEWS

satirical-news
स र्वप्रथम ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करु. कां की, चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर लागलीच त्यांनी दिनकराच्या दिशेने ‘आदित्य एल-१’ हे यान सोडले. सूर्यदेवाच्या जवळ उभे राहून निरीक्षण करण्याचे कार्य त्यास नेमून दिले आहे. आपला अहवाल चार महिन्यात सादर करण्याचे या यानास आदेश आहेत.
स र्वप्रथम ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करु. कां की, चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर लागलीच त्यांनी दिनकराच्या दिशेने ‘आदित्य एल-१’ हे यान सोडले.
MORE NEWS

satirical-news
स्थळ : मातोश्री महाल. वेळ : घाईची.राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात येरझारा घालत असून अधून मधून थांबून विचार करत आहेत. हवेतच चुटकी वाजवून येरझारा चालू ठेवत आहेत. अब आगे.उधोजीराजे : (करारी आवाजात) कोण आहे रे तिकडे?संजयाजी फर्जंद : (हातात भलीमोठी कीर्दखतावणी घेऊन प्रवेश करत) मीच आहे, महाराज! आ
राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात येरझारा घालत असून अधून मधून थांबून विचार करत आहेत. हवेतच चुटकी वाजवून येरझारा चालू ठेवत आहेत. अब आगे.
MORE NEWS
MORE NEWS

satirical-news
स्थळ : मातोश्री हाइट्स. वेळ : निजानीज.चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर बॅब्स…मे आय कम इन?उधोजीसाहेब : (निकराने हल्ला परतवत) नोप! ही झोपायची वेळ आहे! गुड नाईट!! विक्रमादित्य : (बिनदिक्कत आत शिरत) रात्र वैऱ्याची आहे, बॅब्स! ही झोपायची वेळ नाही! जो झोपला, तो संपला!! उधोज
कुणी शिकवलं तुला हे? सलग तीन वाक्यं मराठीत बोललास! ते जाऊ दे! मी दमलोय! आपल्या ‘इंडिया’ आघाडीचं नियोजन यावेळी माझ्याकडे आहे ना!!
MORE NEWS

satirical-news
ने मकी तिथी सांगावयाची तर ती निज श्रावणातली एकादशी होती. ऊन-पावसाचा मनोरम खेळ चालिला होता. ‘शिवतीर्था’वर एरव्ही येकवटणारा अवघा महाराष्ट्रसैनिक आज अष्टदिशांना अष्टमोहिमांवर चौखुर रवाना जाहला होता. कां की, मसलत आधीच ठरली होती…
शिवतीर्था’वर एरव्ही येकवटणारा अवघा महाराष्ट्रसैनिक आज अष्टदिशांना अष्टमोहिमांवर चौखुर रवाना जाहला होता. कां की, मसलत आधीच ठरली होती…
MORE NEWS