ढिंग टांग: चुलत चुलत..!

आदुपुरुष : (कुर्ऱ्यात फोन लावत) हाय देअर…माझ्या काकांना फोन द्या जरा!
aaditya thackeray-amit thackeray-political- Maharashtra Assembly Election
aaditya thackeray-amit thackeray-political- Maharashtra Assembly Election sakal
Updated on

आदुपुरुष : (कुर्ऱ्यात फोन लावत) हाय देअर…माझ्या काकांना फोन द्या जरा!

नवपुरुष : (संकोचाने घसा खाकरत) काका…म्हंजे नेमकं कोण हवंय?

आदुपुरुष : (शंका येऊन) शिवाजी पार्कच्या शिवतीर्थाचाच नंबर आहे ना हा? ते माझे काका आहेत!

नवपुरुष : (इकडे तिकडे बघत)…आय मीन बाबा घरी नाहीत!

आदुपुरुष : (शंकेनं) घरी नाहीत, असं कसं होईल? ते कुठं जाणार?

नवपुरुष : (खुलासा करत) तळमजल्यावर गेलेत!

आदुपुरुष : (निरागस टोमणा मारत) अरेच्चा, बरेच लांब गेले म्हणायचे! त्यांना निरोप द्या की बांदऱ्याच्या लाडक्या पुतण्याचा फोन होता!! तुम्ही कोण बोलताय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com