
ढिंग टांग
स्थळ : मा. मु. यांचे भव्य दालन, तेही नागपुरातले.
वेळ : टळून गेलेली!
मा ना. नानासाहेब फडणवीस आणि मा. उधोजीसाहेब यांची ऐतिहासिक भेट नागपूर येथे घडावी, हा दैवी योगायोग होता. वास्तविक ही भेट मुंबईत बांदरा साईडला कुठेतरी घडेल, अशी काही जाणकारांची अटकळ होती. पण नागपूरकर अत्यंत बेभरवशी! अखेर ही भेट