हौस ऑफ बांबू : चलो, रबात...टबात नव्हे!

मी अगदीच पुस्तकातली किडी आहे, हे अनेकांना ठाऊक आहे. एकदा पुस्तकात डोकं घातलं की मी सगळं विसरत्ये.
hous of bamboo

hous of bamboo

sakal

Updated on

नअस्कार! मी अगदीच पुस्तकातली किडी आहे, हे अनेकांना ठाऊक आहे. एकदा पुस्तकात डोकं घातलं की मी सगळं विसरत्ये. वेळकाळाचं भान राहात नाही. मध्यंतरी अशीच पुस्तक वाचून उठल्ये आणि घरच्यांना विचारलं की, ‘मी जेवले का आज?’

‘नाही!’ असं उत्तर आलं. मला अचानक सडकून भूक लागली. काय खावं? तेवढ्यात ‘आंघोळही राहिली आहे, निदान तेवढं तरी करा,’ असं सांगण्यात आलं. मला आश्चर्यच वाटलं. टॉवेल ओढून न्हाणीघराकडे निघावं, तेवढ्यात एक पुस्तक दिसलं. सहज उभ्या उभ्या चाळायला लागले. ती अजून उभीच आहे. जेवणही राहिलं, नि आंघोळीला पाणी...जाऊ दे मेलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com