ढिंग टांग - मन तरपत लक्ष्मीदरशन को आज..!

मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीदर्शनासाठी गावकऱ्यांचे जागरण, सार्वजनिक उत्साह आणि प्रशासनाची चिंता बबन फुलपगार यांनी टिपली. सणाचे पालन आणि सामाजिक शिस्त यातील संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो.
The Night Vigil for Laxmi Darshan

The Night Vigil for Laxmi Darshan

Sakal

Updated on

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. कॉ. बबन फुलपगार, उमर ४६, वजन ४६, छाती २६ (फुगवून साडे २६), कदकाठी पाच फू. सहा इं., याचा कडक सॅल्युट. जय हिंद. निवेदण लिहिनेस कारन कां की, ज्या ठिकाणी मी कर्तव्यावर आहे, तेथे अभूतपूर्व सिच्युएशन ओढवलेली आहे. इलाख्यात कोणीही दोन रात्री झोपलेले नाही. घरोघरी जागरणे चालू असून पब्लिक घराबाहेर रातसारी बसलेली असतात. दिवसा पाळ्या लावून झोपतात. याला कारणीभूत नामदार गुलाबराव पाटीलसाहेब आहेत, असे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com