हौस ऑफ बांबू : ‘क्ष’ क्षुल्लक आणि आकुआकु...!

नअस्कार! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अनेक चित्रविचित्र, गूढ घडामोडी घडू लागल्या आहेत. परवा मला नारायणपेठेत असाच अनुभव आला. चांगली संध्याकाळची वेळ होती.
Marathi Language
Marathi Language Sakal
Updated on

हौस ऑफ बांबू

नअस्कार! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अनेक चित्रविचित्र, गूढ घडामोडी घडू लागल्या आहेत. परवा मला नारायणपेठेत असाच अनुभव आला. चांगली संध्याकाळची वेळ होती. तिथं मला मराठी साहित्याचं आकुआकु भेटलं. तुम्ही विचाराल की आकुआकु म्हणजे काय? आकुआकु म्हणजे पॉलिनेशियन भाषेत भूत-भूत!! घडलं ते असं : काही कामानिमित्त नारायणपेठेतून चालले होत्ये. वाटेत पुणे मराठी ग्रंथालय दिसलं. केशव सभागृहासमोर थोडी गर्दी दिसली. थोडी रेंगाळले. तेवढ्यात एक व्यक्ती रिक्षातून उतरली. रिक्षावाल्याशी क्षुल्लक वाद झाल्याचं मी बघितलं. ते थोर स्तंभलेखक तंबी दुराई असावेत, असा संशय मला आला. पुणेरी रिक्षावाल्याला बोळवून ते घाईघाईने सभागृहाच्या दिशेने गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com