

नअस्कार! लिंबू, साखर आणि मीठ. शक्तिपात होत असेल तर हे मिश्रण (बाटलीत भरून) जवळ ठेवावं. अधून मधून घुटके घ्यावेत. यामुळे शरीरातील आवश्यक मिनरल्स टिकून राहतील. अशक्तपणा जाणवणार नाही. मोठमोठाले खेळाडू असंच करतात, असं मी ऐकून आहे. वाचन ही तशी वजनदार क्रिया असल्यानं ही काळजी सर्वांनीच घ्यावी.