

The FAO Global Conference on Smart Farming highlighted the growing role of AI, robotics, satellite data, and digital technologies in sustainable agriculture.
Sakal
बदलते हवामान, मजुरांची टंचाई आणि शेतीचा वाढता खर्च या आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर ‘स्मार्ट फार्मिंग’ (अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित शेती) लागू करणे, ही आता केवळ एक निवड राहिलेली नसून, तो अनिवार्य मार्ग बनला आहे, असा सूर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे आयोजित पहिल्या ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन स्मार्ट फार्मिंग’या परिषदेत उमटला. येत्या काळात कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, उपग्रहीय निरीक्षण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतापराव पवार