पश्चिम सुदानमधील उत्तर दार्फूर प्रांताची राजधानी एल्-फाशेर शहरावर रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या निमलष्करी दलाने नुकताच ताबा मिळवला आहे. एप्रिल २०२४ मध्ये लष्कराच्या ताब्यातील या शहराला ‘आरएसएफ’ने वेढा घातला.