roshan kude
sakal
शेतकऱ्याच्या आत्महत्येवर दोन मिनिटांचे मौन पाळले जाते; पण त्याला आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी वर्षानुवर्षे फक्त फसव्या योजनांचे गाजर दाखवून लुबाडले जात आहे. आज शेतकरी केवळ अन्नदाता नाही; तर तो कर्जदार, रुग्ण, आरोपी आणि आता तर एक अवयव विक्रेता बनत चालला आहे... कर्जापायी एखाद्या शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागत असेल तर त्याची अशी दारुण स्थिती कोणत्या कृषिप्रधान देशाला शोभणारी आहे?