
Two Paths, One Goal Gandhi and Netaji’s Freedom Struggle
Sakal
डॉ. कुमार सप्तर्षी
नेताजी सुभाषचंद्र आणि महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग वेगवेगळे होते, पण त्यांचे ध्येय एकच होते व त्यांच्यात परस्परांबद्दल आदर होता. आपल्या राष्ट्रपित्यास आपण नीट समजून घ्यायला हवे. या महापुरुषाला जगातील सुमारे शंभर देश मानवंदना देतात. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याचे स्मरण...