
100 Years of UPSC: Celebrating a Pillar of Indian Democracy
Sakal
डॉ. अजय कुमार
केंद्रीय लोकसेवा आयोग शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या शतकभराच्या कालखंडातील या संस्थेच्या उत्क्रांतीची गाथा ही केवळ एक संस्थात्मक इतिहास नाही, तर भारताच्या निष्पक्षता, विश्वास आणि सचोटीवर असलेल्या खोल निष्ठेचे प्रतिबिंब आहे.