mamata banerjee
sakal
दामोदर खोऱ्यातील धरणांमधील पाणी झारखंड राज्याने चुकीच्या पद्धतीने सोडल्यामुळे पश्चिम बंगालमधे पूर आला, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये आलेला पूर मानवनिर्मित असून झारखंडमध्ये बांधण्यात आलेल्या धरणातून जास्त पाणी सोडल्यामुळे हा पूर वाढला, असा बॅनर्जी यांचा दावा आहे.