ममता बॅनर्जींसमोर आव्हानांचा सापळा

पश्‍चिम बंगालमधील आर.जी.कर रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेवरून देशभरात आंदोलन सुरू आहे.
West bengal Protest
West bengal Protestsakal
Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत असून, सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले आहे. महिला डॉक्टरवरील अत्याचार व खुनाचे प्रकरण हाताळण्यात ममता बॅनर्जी या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच कमी पडल्या आहेत. त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पश्‍चिम बंगालमधील आर.जी.कर रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेवरून देशभरात आंदोलन सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सुरू असलेले डॉक्टरांचे ‘काम बंद’ आंदोलन हे पूर्वीच्या आंदोलनापेक्षा वेगळे आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत असून सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com