

World Audiovisual Heritage Day
sakal
जगभर २७ ऑक्टोबर हा ‘दृकश्राव्य वारसा जतन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. फिल्म्स, ध्वनिफीती, व्हिडिओ कार्यक्रम, संगीताचे ध्वनिमुद्रण, दुर्मीळ मुलाखती, जागतिक स्तरावरच्या विशेष घटनांच्या क्लिप्स अशा अनेक ऐवजाचे रक्षण करा, असा संदेश त्यानिमित्ताने दिला जातो. तो समजून घ्यायला हवा.