

World Philosophy Day
sakal
“तत्त्वज्ञान आणि रोजमर्रा जिंदगीतील महत्त्वाच्या प्रश्नांचा संबंध काय? या प्रश्नाचा विचार सामान्य माणूस, विचारवंत आणि तत्त्ववेत्ते सारेच जण करतात. सामान्य माणसाला तातडीने काहीएक असे ठोस उत्तर हवे असते की ज्यामुळे तो त्याचा पुढील क्षण तो त्याच्या अपेक्षेनुसार समाधानकारकरीत्या जगू शकेल.