
New Poona Boarding House
Sakal
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
भाजी, चपाती, उसळ, डाळ, भात, गोड पदार्थ, कोशिंबीर, लोणचं, पापड, ताक किंवा मठ्ठा इतका साधा मेन्यू गेली शंभर वर्षे ‘न्यू पूना बोर्डिंग हाऊस’ येथे आहे, तरीही तब्बल पन्नास वर्षे दररोज जेवणारी मंडळी येथे सापडतील. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ताटात वाढल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाची वेगळी चव. या चवी वर्षानुवर्षे बदललेल्या नाहीत. या चवदार महोत्सवाची कथा...