वृद्धापकाळातली हेरगिरी!

‘अ मॅन ऑन दि इनसाइड’ ही टेड डॅन्सन अभिनित नेटफ्लिक्स मालिका वृद्धत्व, एकटेपणा आणि हरवलेल्या नात्यांच्या भावनिक शोधाची संयत पण प्रभावी मांडणी करते.
A Man On The Inside
A Man On The Inside Sakal
Updated on

अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com

‘अ मॅन ऑन दि इनसाइड’ ही मालिका वृद्धत्व हा केवळ आयुष्याचा उत्तरार्ध नसून अनुभवांची पुनर्मांडणी करण्याची संधी असू शकते, ही बाब ठामपणे मांडते. ती रंजक आहे, पण तितकीच संयत आहे. जणू मौनात एक नवा सूर ऐकू यावा, इतकी संयत. या भूमिकेत टेड डॅन्सन आपल्या दीर्घ कारकीर्दीवर सूक्ष्म भाष्य करताना दिसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com