

'Suicide is Not the Answer': A Look at Dr. Deshpande's Work
Sakal
मंजूषा कुलकर्णी- editor@esakal.com
सध्याच्या जगात दररोज कुठे ना कुठे आत्महत्येच्या घटना घडत असतात. भारतातही हे प्रमाण मोठे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. अत्याचार, छळ, आर्थिक प्रश्न, बेरोजगारी, फसवणूक अशा विविध कारणांमुळे लोक आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात.