
AI
sakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर-saptrang@esakal.com
मेंदूला नेहमी तयार उत्तर मिळाल्यास तो विचार करण्याचा सराव करत नाही. सर्जनशीलता म्हणजे फक्त शब्द गोळा करणं नाही, तर वेगवेगळे विचार एकत्र करून नवीन कल्पना निर्माण करणं होय. आपला मेंदू हे काम करतो. मात्र चॅटजीपीटीसारखी ‘एआय’ साधनं आपल्याला आधीच तयार केलेलं उत्तर देतात. त्यामुळे मेंदूला स्वतःच्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा उपयोग कमी करावा लागतो आणि मन ‘सुस्त’ व्हायला लागतं...