

AI Job Displacement Statistics
esakal
आजकाल सगळीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हटलं, की सर्वसामान्य लोकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना, एन्ट्री लेव्हल कर्मचाऱ्यांना आणि मध्यमवयीन व्यावसायिकांना तसंच डॉक्टर्स, वकील, शिक्षक, इंजिनियर्स आणि आयटी प्रोफेशनल्स या सगळ्यांच्याच छातीत धडधडायला लागतं. याविषयी सगळ्यांच्याच मनात एक प्रचंड चिंता आणि भीती दडलेली दिसतेय.