

AI Hotels Las Vegas 2025 opening
esakal
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) सगळं जग बदलतंय आणि त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीही मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आता ‘एआय हॉटेल्स’ही सुरू झाली आहेत. हा फक्त तंत्रज्ञानाचा एक आविष्कारच नाहीये, तर त्यामुळे प्रवास आणि हॉस्पिटॅलिटी यांचा चेहरामोहराच बदलणार आहे. एआय हॉटेल्स कशी आहेत व त्यांतील सुविधांबद्दल...