

AI In Telecommunication
esakal
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे मागील काही वर्षांत विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले. दूरसंचार क्षेत्रही त्यास अपवाद नव्हता. अधिकाधिक टॉवर्सची उभारणी, जलद स्पेक्ट्रम वितरणामुळे दूरसंचार जाळे मजबूत झाले. आता एआय हा दूरसंचार क्षेत्रातील नवा अभियंता म्हणून उदयास येत आहे.