
AI Photo Editing Trend Takes Over Social Media
Sakal
ऋषिराज तायडे - rushirajtayde@gmail.com
सध्या समाजमाध्यमांवर विविध एआय ट्रेंड प्रचंड चर्चेत आहे. त्यात अनेक जण एआय टूलच्या मदतीने फोटो एडिट करून शेअर करताहेत; परंतु त्या माध्यमातून नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.