स्मार्ट ड्रायव्हिंग!

ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (Automatic Transmission) या वाहन उद्योगातील महत्त्वाच्या तांत्रिक प्रगतीमुळे ड्रायव्हिंग सोपे, सुरक्षित आणि आरामदायक झाले आहे; याची कार्यप्रणाली, फायदे आणि ऐतिहासिक माहिती देणारा लेख.
Automatic Transmission Easing the Driving Experience

Automatic Transmission Easing the Driving Experience

Sakal

Updated on

अरविंद रेणापूरकर - ‘व्हील’पॉवर

ना आता चुकीचा गिअर, ना गिअर टाकताना इंजिनचा खर्रर्र आवाज... फक्त इंधन भरा आणि गाडी चालवा! तीही सुसाट, अगदी दुचाकीप्रमाणे. अर्थात हे शक्य झाले ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे. प्रारंभीच्या काळातील गाड्या मॅन्युअल ट्रान्समिशनच्या होत्या. अगदी आजच्या स्टिक शिफ्ट वाहनांसारख्या. यात दोन फॉरवर्ड गिअर आणि एक रिव्हर्स गिअर असायचा आणि तो क्लच पेडलद्वारे नियंत्रित केला जायचा. वाहनांची व्याप्ती वाढली आणि वाहतूक गजबजली, तसे अभियंते विचार करू लागले की गाडी स्वतः गिअर का बदलू शकत नाही? या संशोधनातून ‘ऑटोमॅटिक ट्रान्समिशन’ युगाला जन्म झाला. या तंत्रज्ञानाबद्दल...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com