एक ‘चौकोनी’ (?) कुटुंब

चौकोनी कुटुंबाच्या संकल्पनेपलीकडे जाऊन, आपुलकी, सहकार्य, आणि मानवी मूल्यांवर आधारलेलं कुटुंब खरंच ‘पूर्ण’ असतं. रक्ताचं नातं असूनही नात्यात कटुता असते, आणि रक्ताशिवायही प्रेमळ नाती जुळतात!
Modern Family
Modern Familysakal
Updated on

शिल्पा कांबळे

saptrang@esakal.com

कुटुंबात एकमेकांबद्दल आदर, प्रेम, अहिंसेची वागणूक असेल, तर कुटुंबाचं भलं होतं. पण रक्ताच्या नात्यातच टोचून बोलणारी, स्वार्थी, अहंकारी, जुलमी, मारहाण करणारी माणसं असतील, तर कुटुंबाच्या समाजमान्य व्याख्येत बसून तरी काय उपयोग! कोरोनाच्या काळात आजारी लोकांना शेवटी शेजाऱ्याचीच मदत कामी आली होती. पण शेजाऱ्यांना, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना आपण कुटुंबात धरत नाही. इथे जात, धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करता येईल का?...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com