

Lonar Crater: The Global Wonder and Local Legend
Sakal
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
बुलडाणा जिल्हा लोणार सरोवरासह अनेक मंदिरांच्या स्थापत्यरचना, नाजूक कोरीवकाम, ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंनीही लक्षवेधी आहे. सिंदखेडराजा, दैत्यसुदन मंदिर, गोधानापूरचा किल्ला ही सर्व एका दिवसात पाहता येतात.