
चारचाकी वाहन बाजारात विविध श्रेणीतील आणि सुविधांयुक्त गाड्यांची मुबलक उपलब्धता असताना त्याची खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ मोटार खरेदी केली म्हणजे पुढे काहीच खर्च नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. कारण त्यासंबंधी आणखी काही खर्च जोडलेले असतात. प्रामुख्याने बजेट.