
रशियातील संशोधकांनी आम्ही कॅन्सरवरील लस तयार केली असून ती लवकरच बाजारात येईल, असा दावा नुकताच केला असला तरी ती नक्की कोणत्या कॅन्सरवर आहे, हे सांगितलेले नाही. लशीची मूलभूत माहिती जाहीर न करता मोठ्या प्रमाणात त्याची प्रसिद्धी करण्यामागे मेडिकल ट्युरिझम हे प्रमुख कारण असू शकते. जागतिक वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात मात्र या लशीच्या महत्त्वपूर्ण विकासामुळे चालना मिळू शकते...