
Chandrakant Kulkarni
sakal
प्राजक्त देशमुख-editor@esakal.com
‘चं द्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’ हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र नाही. या पुस्तकाला नाट्यचरित्र किंवा नाट्यवाटचालवर्णन म्हणता येईल. नाटक करायचं म्हटलं की चेहरे लागतात; कारण त्यांना पाहून प्रेक्षक येतो, असा आपल्याकडे एक सर्वसाधारण रूढ समज आहे. या समजाला काही थोडेफार अपवाद आहेत.