
Chandrapur Temples
Sakal
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
चंद्रपूर जिल्ह्यात विविध भागांत आढळणारी प्राचीन आणि वैविध्यपूर्ण मंदिरे हा तर अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय ठरावा. कारण ही सारी मंदिरे आजही सुस्थितीत उभी असून धार्मिक महत्त्व राखून आहेत, त्यामुळेच ती पर्यटकांना खुणावत आहेत.